Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar - Tuesday, February 26, 2020 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - मंगळवार, 26 फेब्रुवारी 2020

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - मंगळवार, 26 फेब्रुवारी 2020

पंचाग 
बुधवार, दि 26 फेब्रवारी 2020
भारतीय सौर 07 फाल्गुन 1941
मिती फाल्गुन शुद्ध तृतीया 28 क.12मी.
उत्तरा भाद्रपदा नक्षत्र 22.क.8 मि.मीन चंद्र
सूर्योदय 7 क. 22 मि., सूर्यास्त 6 क. 42 मि. 

आज जन्मलेली मुलं
आज जन्मलेली मुले मीन राशीची असतील. बुध-मंगळ शुभयोगाचे सहकार्य घेऊन त्यांचा प्रयत्न हुशारीच्या समन्वयाने प्रवास सुरु राहिल. शिक्षणातील पदवी, अर्थप्राप्ती, प्रतिष्ठेची वलये यांचा समावेश होईल. मुलाचे नाव द, च आद्याक्षरावर असेल.

अरविंद पंचाक्षरी 

दिनविशेष
1886 - लेखक, समाजसुधारक नर्मदाशंकर दवे उर्फ नर्मद यांचे निधन
1886 - पहिल्या डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी यांचे पुणे येथे निधन
1908 - प्रसिद्ध लेखिका लीला मुजमदार यांचा जन्म
1922 - चरित्र अभिनेता मनमोहन कृष्ण यांचा जन्म
1936 - निर्माते व दिग्दर्शक मनमोहन देसाई यांचा जन्म. 
1966 - कवि, साहित्यिक, क्रांतीकारकांचे मेरुमणी विनायक दामोदर सावरकर यांचे निधन
1974 - वि. स. खांडेकर यांना ययाति कादंबरीसाठी ज्ञानपीठ प्रदान
2004 - माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे निधन. 
 

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar - Tuesday, February 26, 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.