Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 09:01 AM2020-02-25T09:01:36+5:302020-02-25T09:02:13+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?

Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar - Tuesday, February 25, 2020 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

Next

पंचाग
-मंगळवार, दि. 2५ फेब्रुवारी 2020
- भारतीय सौर 06 फाल्गुन 1941
- मिती फाल्गुन शुद्ध द्वितीयी  25क.  40मि.
- पूर्वा भाद्रपदा नक्षत्र 19 क. 10 मि. कुंभ चंद्र 12 क. 27 मी. 
- सूर्योदय 7 क. 22 मि., सूर्यास्त 6 क. 41 मि.

आज जन्मलेली मुलं

12 क. 27 मि. पर्यंत जन्मलेल्या मुलांची रास कुंभ असेल. त्यानंतर मीन राशीची मुले असतील. रवि-मंगळ शुभयोग कार्यपथावरील प्रवासात प्रबळ यश मिळू शकेल. त्यात बौद्धिक विभागाचा समावेश राहील. प्रवास होत राहतील. कुंभ राशी ग, स, मीन राशी द. च. अद्याक्षर. - अरविंद पंचाक्षरी

दिनविशेष 

1840 - बाल वाड्.मयाचे जनक विनायक कोंडदेव ओक यांचा जन्म.

1884 - समाजसेवक रविशंकर व्यास यांचा जन्म. 

1894 - भारतीय तत्त्वज्ञानी मेहेरबाबा यांचा जन्म. 

1938 - अष्टपैलू क्रिकेटपटू फारुख इंजिनियर यांचा जन्म.

1948  - अभिनेता डॅनी डेंगजोप्पा यांचा जन्म. 

1974 - अभिनेत्री दिव्या भारती हिचा जन्म.

1981 - अभिनेता शाहीद कपूर याचा जन्म. 

2001 - महान क्रिकेटपटू सर डॉन ब्रॅडमन यांचे निधन

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar - Tuesday, February 25, 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.