Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - मंगळवार, 31 डिसेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 08:45 IST2019-12-31T08:44:52+5:302019-12-31T08:45:28+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?

Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar - Tuesday, December 31, 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - मंगळवार, 31 डिसेंबर 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - मंगळवार, 31 डिसेंबर 2019

आजचे पंचाग

मंगळवार, दि. 31 डिसेंबर 2019

भारतीय सौर 10 पौष 1941

मिती पौष शुद्ध पंचमी 16 क. 02 मि.

शततारका नक्षत्र 25 क. 28 मि., कुंभ चंद्र

सूर्योदय 07 क. 12 मि., सूर्यास्त 06 क. 10 मि.

आज जन्मलेली मुलं 

कुंभ राशीत जन्मलेली आजची मुले चंद्र- गुरु शुभयोगामुळे गुणसंपन्न असतील. त्याचा प्रत्यय शिक्षण, कार्यप्रांत, सात्त्विक विचार यामधून येऊ शकेल. परिचितांचा संपर्क मोठा राहील. माता- पित्यास शुभ. कुंभ राशी ग, स अद्याक्षर.

- अरविंद पंचाक्षरी

दिनविशेष

1869- प्रख्यात चित्रकार हेन्री मॅटिस्से यांचा जन्म.

1910- श्रेष्ठ गायक मल्लिकार्जुन भीमरायप्पा मन्सूर यांचा जन्म.

1926- इतिहास संशोधक, इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे निधन. 1910 साली त्यांच्या पुढाकाराने भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना झाली.

1997- प्रसिद्ध गायक, अभिनेते सौदागर नागनाथ गोरे ऊर्फ छोटा गंधर्व यांचे निधन.

2011-  कवयित्री, गीतकार, बाल, साहित्यिक वंदना विटणकर यांचे निधन.

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar - Tuesday, December 31, 2019