Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 17 डिसेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 08:47 AM2019-12-17T08:47:43+5:302019-12-17T08:48:11+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar, Tuesday, December 17, 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 17 डिसेंबर 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 17 डिसेंबर 2019

Next

आजचे पंचांग

भारतीय सौर 26, मार्गशीर्ष 1941

मिती मार्गशीष वद्य षष्ठी 25 क. 38 मि.

मघा नक्षत्र 25 क. 26 मि. सिह चंद्र 

सूर्योदय 07 क. 06 मि., सूर्यास्त 06 क. 03 मि.

धनुर्मासारंभ

आज जन्मलेली मुलं

सिंह राशीत जन्मलेली आजची मुले चंद्र- गुरु नवपंचम योगामुळे सफलता संपादन करु शकतील. चंद्र- हर्षल नवपंचम योगामुळे त्यात व्यापकता असेल. विज्ञान प्रांत असू शकतील. अचानक संर्घषातून मुले मोठी होत राहतील. सिंह राशी म, ट अद्याक्षर.

- अरविंद पंचाक्षरी


दिनविशेष 

1901- कथाकार य. गो. जोशी यांचा जन्म. त्यांच्या शेवग्याच्या शेंगा कथा  प्रसिद्ध आहेत.

1946- प्रसिद्ध अभिनेता सुरेश ओबेरॅाय यांचा जन्म.

1959- स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार डॅा. भोगराजू  पट्टाभी सीताराम्मया यांचे निधन.

1972- अभिनेता जॅान अब्राहम यांचा जन्म.

1978- अभिनेता रिशेत देशमुख यांचा जन्म.

1985- प्रसिद्ध नाटककार, कथाकार मधुसुदन कालेलकर यांचे निधन.

2010- पुणे विद्यापीठाचे कुलगुरु, शिक्षकतज्ज्ञ देवदत्त अच्युत दाभोळकर यांचे निधन

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar, Tuesday, December 17, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.