Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - मंगळवार, ४ फेब्रुवारी २०२०
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 08:08 IST2020-02-04T08:08:04+5:302020-02-04T08:08:19+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - मंगळवार, ४ फेब्रुवारी २०२०
आजचे पंचांग
मंगळवार, दि. ४ फेब्रुवारी २०२०
भारतीय सौर १४ माघ १९४१
मिती माघ शुद्ध दशमी २१ क. ५० मि.
रोहिणी नक्षत्र २५ क. ४९ मि. मेष चंद्र
सूर्योदय ०७ क. १७ मि. सूर्यास्त ०६ क. २१ मि.
आज जन्मलेली मुले
वृषभ राशीतील आजची मुले मीन शुक्रामुळे आकर्षक व्यक्तिमत्त्वाची, आधुनिक विचारांची असतील. सहवासातून त्यांचे व्यवहार कमीअधिक प्रमाणात चांगले सुरू राहतील. त्यात शिस्त आवश्यक. वृषभ राशी ब, व ऊ अद्याक्षर.
दिनविशेष
जागतिक कर्करोग दिन
१८९३ - मराठीतील कोशकार आणि लेखक चिंतामणी गणेश कर्वे यांचा जन्म
१९२२ - भारतरत्न पंडित भीमसेन गुरुराज जोशी यांचा जन्म
१९७४ - भारतीय पदार्थ वैज्ञानिक सत्येंद्रनाथ बोस यांचे निधन
१९७४ - अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिचा जन्म
२००२ - निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते मास्टर भगवान तथा भगवान आबाजी जोशी यांचे निधन