शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - गुरुवार, 12 डिसेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 10:42 AM

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?

आजचे पंचांग

गुरुवार, दि. 12 डिसेंबर 2019

भारतीय सौर 21, मार्गशीर्ष 1941

मिती मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा 10 क. 42 मि. 

रोहिणी नक्षत्र 06 क. 22 मि., वृषभ चंद्र  18 क. 23 मि.

सूर्योदय 7 क. 03 मि. सूर्यास्त 06 क. 01 मि. 

दिनविशेष 

1930 - क्रांतिकारक बाबू गेनू यांचे निधन

1940 -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा जन्म

1949 - अभिनेता रजनिकांत तथा शिवाजी गायकवाड यांचा जन्म

1964 - राष्ट्रकवी मैथिलीशरण गुप्त यांचे निधन

1981 -क्रिकेटपटू युवराज सिंग याचा जन्म

1992 - भारतीय संस्कृतिकोशाचे संपादक पं. माधवशास्त्री जोशी यांचे निधन

2005 - 'रामायण' मालिकेचे निर्माते रामानंद सागर यांचे निधन

आज जन्मलेली मुलंवृषभ राशीत जन्मलेल्या मुलांचा प्रांत 18 क. 23 मि. पर्यंत राहील. त्यानंतर मुले मिथुन राशीत जन्मास येतील. परिश्रम आणि विचार कार्यपथावरील प्रवासाचे प्रमुख आधार राहतील. कल्पकतेने त्यात आकर्षण निर्माण करता येईल. माता-पित्यास शुभ. वृषभ राशी ब, व, ऊ, अद्याक्षर, मिथुन राशी क, छ, घ अद्याक्षर. - अरविंद पंचाक्षरी 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकAstrologyफलज्योतिष