Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग रविवार, 24 नोव्हेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 09:46 IST2019-11-24T09:46:25+5:302019-11-24T09:46:47+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar, Sunday, November 24, 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग रविवार, 24 नोव्हेंबर 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग रविवार, 24 नोव्हेंबर 2019

तुला राशीत जन्मलेली मुलं प्रयत्न, प्रगतीच्या समन्वयातून कार्यप्रांतात यश मिळवलीत, परंतु मंगळ-हर्षल प्रतियोगाचे आव्हान संयम, शिस्त यातून दूर करता येईल. शुक्र-गुरू युती त्यात सहकार्य करील. तुला राशी र, त अद्याक्षर. 

- अरविंद पंचाक्षरी

आजचे पंचांग

रविवार 24 नोव्हेंबर 2019 

भारतीय सौर 03 मार्गशीर्ष 1941

मिती कार्तिक वद्य त्रयोदशी 25 क. 06 मि.

चित्रा नक्षत्र 12 क. 47मि., तुला चंद्र 

सूर्योदय 05 क. 52 मि., सूर्यास्त 05 क. 58 मि.

प्रदोष

दिनविशेष 

1434 - थेम्स नदी पूर्णपणे गोठली 

1937 - प्रसिद्ध कवी, लेखक, नाटककार, समीक्षक केशव मेश्राम यांचा जन्म

1961 - प्रसिद्ध लेखिका, समाजसेविका, बुकर पुरस्कार विजेत्या अरुंधती रॉय यांचा जन्म

1963 - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांचे निधन 

1969 - अपोलो-12 चंद्रावर उतरले. 

2003 - अभिनेत्री टुनटुन हिचे निधन 

2004- जगप्रसिद्ध लेखक आर्थर हेली यांचे निधन

2014 - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुरली देवरा यांचे निधन

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar, Sunday, November 24, 2019