Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - रविवार, 15 मार्च 2020

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2020 07:27 IST2020-03-15T07:27:26+5:302020-03-15T07:27:50+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar - Sunday, March 15, 2020 vrd | Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - रविवार, 15 मार्च 2020

Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - रविवार, 15 मार्च 2020

वृश्चिक राशीत जन्मलेली मुले जिद्द आणि यशस्वी कृती यामधून आपला कार्यप्रवास सुरू ठेवतील. शिक्षणात यश मिळेल, व्यवहारात प्रगती करता येईल. संपर्क, संबंधाची वर्तुळं आकर्षक राहतील. संयम त्यात प्रबळता निर्माण करील. वृश्चिक राशी न, य अद्याक्षर
- अरविंद पंचाक्षरी

आजचे पंचांग 

रविवार दि. 15 मार्च 2020
भारतीय सौर 25 फाल्गुन 1941
मित्ती फाल्गुन वद्य सप्तमी 27 क. 20 मि.
अनुराधा नक्षत्र 11 क. 23 मि., वृश्चिक चंद्र
सूर्योदय 06 क. 47 मि., सूर्यास्त 06 क. 47 मि. 
भानुसप्तमी

दिनविशेष
1860 मुंबई येथे कॉलरा व प्लेग या रोगांवर लसी शोधून काढणाऱ्या रशियन सूक्ष्मजंतू संशोधक वॉल्डेमर हाफकिन यांचा जन्म
1901 पद्मश्री व द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त कुस्ती प्रशिक्षक विजयपाल लालाराम ऊर्फ गुरू हनुमान यांचा जन्म
1937 प्रसिद्ध गायक, नट बापूराव पेंढारकर यांचे निधन
1992 हिंदी व ऊर्दू कवी डॉ. राही मासुम रझा यांचे निधन
2003 कायदेतज्ज्ञ रवींद्रनाथ बॅनर्जी यांचे निधन
2015 प्रख्यात गांधीवादी तथा लेखक नारायण देसाई यांचे निधन
 

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar - Sunday, March 15, 2020 vrd