Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 13:39 IST2019-10-26T13:39:22+5:302019-10-26T13:39:33+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar, Saturday, October 26, 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

कन्या राशीत जन्मलेली आजची मुले कल्पक आणि हुशार राहतील. चंद्र-मंगळ युतीमुळे संयम आणि शिस्त एकत्र करून यश संपादन करावे लागेल. त्याचे प्रतिसाद अधिकार ते संपन्नता असे होऊ शकतील. कन्या राशी प, ठ, न अद्याक्षर

- अरविंद पंचाक्षरी

 

आजचे पंचांग

शनिवारी, 26 ऑक्टोबर 2019

भारतीय सौर, 04 कार्तिक 1941

मिती आश्विन वद्य त्रयोदशी 15 क. 47 मि. 

उत्तरा नक्षत्र 28 क. 27 मि. कन्या चंद्र   

सूर्योदय 06 क. 37 मि., सूर्यास्त 06 क. 08 मि. 


दिनविशेष 

1882 - डोंगरी येथील तुरुंगातून टिळक व आगरकर यांची 101 दिवसांच्या कारावासातून मुक्तता

1891 - सहकारी चळवळीचे प्रवर्तक वैकुंठभाई मेहता यांचा जन्म 

1937 - ज्येष्ठ संगीतकार, गायक पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा जन्म 

1954- अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म

1962 - प्रा. वसंत कानेटकर लिखित रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाचा पहिला प्रयोग दि गोवा हिंदू असोसिएशन, कला विभाग, मुंबई या संस्थेनं भारतीय विद्याभवन मुंबई येथे सादर केला 

1968 - रशियन मानव अवकाशात
1974- हिंदी चित्रपट अभिनेत्री रविना टंडन हिचा जन्म
 

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar, Saturday, October 26, 2019