Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 24 फेब्रुवारी 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2019 09:12 IST2019-02-24T09:11:07+5:302019-02-24T09:12:04+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 24 फेब्रुवारी 2019
तुला राशीत जन्मलेली आजची मुलं आकर्षक व्यक्तिमत्वाची, अभिनव उपक्रमातून यश संपादन करणारी असतील. रवि चंद्र योगातून अधिकार मिळतात. माता पित्यावर विशेष प्रेम राहते. अधून मधून प्रवास होतील.
राशी - तुला, आद्याक्षर - र, त
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांग
रविवार दि. 24 फेब्रुवारी 2019
भारतीय सौर 05 फाल्गुन 1940
मिती माघ वद्य पंचमी 06 क. 14 मि.
स्वाती नक्षत्र 22. क. 02 मि. तुला चंद्र
सूर्योदय 07 क. 03 मि. सूर्यास्त 06 क. 41 मि.
दिनविशेष -
जागतिक मुद्रणदिन
1867 शरीरशास्त्रज्ञ केदारनाथ दाक यांचा जन्म
1924 पार्श्वगायक, अभिनेता तलत मेहमूद यांचा जन्म,
1936 लेखिका, कवियत्री लक्ष्मीबाई टिळक यांचे निधन
1942 प्रसिद्ध साहित्यिक, तत्वज्ञानी गायत्री चक्रवर्ती यांचा जन्म
1948 तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांचा जन्म
1972 अभिनेत्री पूजा भट्ट हिचा जन्म
1998 ज्येष्ठ अभिनेत्री ललिता पवार यांचे निधन