Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 16 सप्टेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 07:39 AM2019-09-16T07:39:03+5:302019-09-16T07:39:26+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar, Monday, September 16, 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 16 सप्टेंबर 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 16 सप्टेंबर 2019

Next

आज जन्मलेली मुलं: 28 क 22 मि पर्यंत मीन राशीत जन्मलेली मुले राहतील. त्यानंतर मेष राशीत मुले प्रवेश करतील. प्रारब्ध आणि प्रयत्न यांच्यावर विश्वास ठेवून मुलांचा प्रवास कार्यपथावरुन सुरु राहील. त्यामध्ये शिक्षण ते धर्म अशी वर्तुळं राहतील. समाज प्रशंसा करील, मीन राशी द, च आद्याक्षर मेष राशी अ, ल, ई आद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून) 

आजचे पंचांग
सोमवार, दि. 16 सप्टेंबर 2019 
भारतीय सौर 25 भाद्रपद 1941
मिती भाद्रपद वद्य द्वितीया 14 क 36 मि.
रेवती नक्षत्र 28 क 22 मि. मीन चंद्र 28 क 22 मि.
सूर्योदय 06 क 27 मि., सूर्यास्त 06 क 40 मि. 

आजचे दिनविशेष 
1913 - रुचिरा या पाकशास्त्रावरील प्रचंड खपाच्या पुस्तकाच्या लेखिका कमलाबाई ओगले यांचा जन्म
1916 - ख्यातनाम गायिका एम. एस सुब्बलक्ष्मी यांचा जन्म 
1942 - आधुनिक मराठी कवी नामदेव धोंडो तथा ना. धों. महानोर यांचा जन्म
1945 - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचा जन्म
1950 - छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांचा जन्म 
1977 - प्रसिद्ध गायिका केसरबाई केरकर यांचे निधन
1994 - नाटककार जयवंत दळवी यांचे निधन 
 

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar, Monday, September 16, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.