Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 08:56 AM2019-10-21T08:56:57+5:302019-10-21T08:57:27+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar, Monday, October 21, 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

Next

मिथुन राशीची मुले 11 क. 40 मि.पर्यंतची असतील. यापुढे कर्क राशीच्या मुलांच्या प्रांत सुरू होतो. शुक्र-नेपच्यून नवपंचम योगामुळे विचारात आधुनिकता आणि विज्ञान यांचा समावेश होऊ शकतो. प्रवास होतील.
मिथुन राशी - क, छ, घ, तर कर्कराशी- ड, ह अद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी

आजचे पंचांग

सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

भारतीय सौर, 29 आश्विन 1941

मिती आश्विन वद्य सप्तमी 06 क. 45 मि. 

पुनर्वसू नक्षत्र 17 क. 32 मि. मिथुन चंद्र 11 क. 40 मि. 

सूर्योदय 06 क. 36 मि., सूर्यास्त 06 क. 11 मि. 

कालाष्टमी

दिनविशेष 
पोलीस स्मृतिदिन(1959 पासून)
1789- पेशवेकालीन सुप्रसिद्ध न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांचे निधन
1917- मराठी संगीतकार, गायक राम फाटक यांचा जन्म
1923- जीवन विद्या मिशनचे संस्थापक सद्गुरू वामनराव पै यांचा जन्म
1931- प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेते शम्मी कपूर यांचा जन्म
1833- स्विडीश शास्त्रज्ञ आणि नोबेल पारितोषिकाचे प्रणेते अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म
1998- चित्रपटातून खलनायकांच्या भूमिकांमुळे गाजलेले अभिनेते अजित यांचे निधन
2012- हिंदी चित्रपट क्षेत्रातील सुप्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक, कथा लेखक यश चोपडा यांचे निधन

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar, Monday, October 21, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.