Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - सोमवार, 9 मार्च 2020

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 07:46 IST2020-03-09T07:44:42+5:302020-03-09T07:46:25+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar - Monday, March 9, 2020 vrd | Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - सोमवार, 9 मार्च 2020

Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - सोमवार, 9 मार्च 2020

सिंह राशीच्या मुलांचा प्रांत 30 क. 22 मि. पर्यंत राहील. त्यापुढे कन्या राशीत मुले जन्म घेतील. प्रभाव आणि विचार यांचा सहवास प्रिय असणारी मुले प्रगतीचे चित्र स्पष्ट करू शकतील. त्यात बौद्धिक प्रगल्भता आणि व्यावहारिक प्रयत्न यांचा समावेश राहील. सिंह राशी म, ट, कन्या राशी प, ठ, न अद्याक्षर. 

अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग 


सोमवार 9 मार्च 2020
भारतीय सौर 19 फाल्गुन 1941
मित्ती फाल्गुन शुद्ध पौर्णिमा 23 क. 18 मि.
सिंह चंद्र 30 क. 22. मि.
सूर्योदय 06 क. 53 मि., सूर्यास्त 06 क. 46 मि. 
हुताशनी पौर्णिमा-  होळी

दिनविशेष
1863  मराठी रंगभूमीवरील एक श्रेष्ठ गायक, नट लक्ष्मण ऊर्फ भाऊराव बापूजी कोल्हटकर यांचा जन्म
1899  महाराष्ट्र कवी यशवंत दिनकर पेंढारकर यांचा जन्म
1951   प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म
1971   हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, पटकथा लेखक के. आसिफ यांचं निधन
1994  फाळके पुरस्कारप्राप्त चित्रपट अभिनेत्री देविका राणी यांचे निधन
2000 ज्येष्ठ अभिनेत्री उषा किरण यांचं निधन
2012 अभिनेता जॉय मुखर्जी यांचे निधन

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar - Monday, March 9, 2020 vrd