शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - सोमवार, 13 जानेवारी 2020

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 9:24 AM

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

पंचागसोमवार, दि. 13 जानेवारी 2020-  भारतीय सौर 23 पौष 1941- मिती पौष वद्य तृतीया  17 क. 33 मि.- आश्लेषा नक्षत्र  09क. 55  मि., कर्क चंद्र 09 क. 55 मि. - सूर्योदय 07 क. 16 मि., सूर्यास्त 06 क. 19 मि.- संकष्टी चतुर्थी (चंद्रोदय 21 क. 02 मि.)

दिनविशेष

1832 - लॉर्ड्स या जगप्रसिद्ध क्रिकेट मैदानाचे संस्थापक थॉमस लॉर्ड्स यांचे निधन 

1926 - प्रसिद्ध चित्रपट निर्माते-दिग्दर्शक शक्ती सामंता यांचा जन्म 

1938 - प्रसिद्ध संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचा जन्म 

1949 - पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांचा जन्म 

1997 - उद्योजक, वेदाभ्यासक मल्हार सदाशिव  तथा बाबुराव पारखे यांचे निधन ट

2011 - ख्यातनाम अभिनेते प्रभाकर पणशीकर यांचे निधन 

आज जन्मलेली मुलं 

कर्क राशीची मुले 09 क. 55 मि पर्यंत राहतील. पुढे सिंह राशीची मुले आहेत.  रवि-शनि युतीमुळे मुलांना शिक्षण आणि व्यवहारात फार परिश्रम घेऊन कार्यभाग साधावा लागणार आहे. मंगळ आणि गुरू यांचे त्यात सहकार्य लाभेल. कर्क राशी ड, ह, सिंह राशी म, ट अद्याक्षर - अरविंद पंचाक्षरी 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकAstrologyफलज्योतिष