शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - शुक्रवार, 13 मार्च 2020

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 7:53 AM

नवीन कल्पना आणि विचारातील निर्धार यातून सफल प्रवास सुरू राहील.

30 क. 41 मि. पर्यंत जन्मलेली आजची मुले तुला राशीत जन्मलेली असतील. त्यानंतरची मुले वृश्चिक राशीच्या सहवासात राहतील. नवीन कल्पना आणि विचारातील निर्धार यातून सफल प्रवास सुरू राहील. त्यात शिक्षण, अधिकार, व्यवहार यांचा समावेश राहील. तुला राशी र, त, वृश्चिक राशी न, य अद्याक्षर- अरविंद पंचाक्षरीआजचे पंचांग शुक्रवार दि. 13 मार्च 2020भारतीय सौर 23 फाल्गुन 1941मित्ती फाल्गुन वद्य चतुर्थी 08 क. 51 मि.स्वाती नक्षत्र 13 क. 59 मि., तुला चंद्र 30 क. 41 मि.सूर्योदय 06 क. 50 मि., सूर्यास्त 06 क. 47 मि. रंगपंचमीदिनविशेष1800 पेशवाईतील थोर मुत्सद्दी बाळाजी जनार्दन भानू तथा नाना फडणवीस यांचं निधन1893 जागतिक कीर्तीचे प्राच्यविद्या संशोधक महामहोपाध्याय डॉ. वासुदेव विष्णू मिराशी यांचा जन्म1999 ज्येष्ठ साहित्यिक दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ कवी दत्त यांचे निधन1926 मराठी साहित्यिक रवींद्र रामचंद्र पिगे यांचा जन्म1996 रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शन यावर आपल्या चतुरस्त्र अभिनयाचा ठसा उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते, नाट्यनिर्माते शफी इनामदार यांचे निधन2003 मुंबई लोकलमध्ये बॉम्बस्फोट2004 प्रख्यात सितारवादक उस्ताद विलायत खाँ यांचे निधन 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक