शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
3
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अॅक्शन मोडवर, अॅडव्हायजरी जारी
4
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
5
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
6
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
7
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
8
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
9
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
10
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
11
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
12
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
13
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
14
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
18
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
19
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
20
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 15 एप्रिल 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 9:48 AM

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुलं 

सिंह राशीत जन्मलेली मुलं रवि-चंद्र नवपंचम-योगामुळे कार्यप्रांतात चमकत राहतील. स्वत:च सफल विश्व, बौद्धिक प्रांत, सामाजिक विभाग, अधिकार, दूरचे प्रवास यांच्यामधून त्याची प्रचिती येईल. माता, पित्यास शुभ. सिंह - राशी. म, ट, आद्याक्षर

(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पंचांग 

सोमवार, दि. 15 एप्रिल 2019भारतीय सौर 25 चैत्र 1941मिती चैत्र शुद्ध दशमी 07 क. 08 मि.मघा नक्षत्र 28 क. 1 मि., सिह चंद्रसूर्योदय 06 क. 23 मि., सूर्यास्त 06 क. 55 मि.

दिनविशेष1794  आर्या या वृत्तातील महान रचनाकार कविवर्य मोरोपंत पराडकर यांचे बारामती येथे निधन. त्यांनी केलेल्या आर्यांचीच संख्या 60 हजारांच्यावर आहे. 1893  पत्रकार व इतिहास संशोधक नरहर रघुनाथ तथा न.र. फाटक यांचा जन्म. 1912  ब्रिटीश जहाज टायटानिक हे हिमनगाशी टक्कर होऊन उत्तर अलटलांटिक महासागरात बुडाले.1922  हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात गीतकार हसरत जयपुरी यांचा जन्म1932  प्रसिद्ध कवी, गझलसम्राट सुरेश श्रीधर भट यांचा जन्म

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकAstrologyफलज्योतिष