todays panchang importance day marathi panchang 7 june 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, 7 जून 2019
Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, 7 जून 2019

कर्क राशीत जन्मणाऱ्या आजच्या मुलांना बुध, हर्षल लाभयोगाचे सहकार्य मिळेल. विचार ते कर्तृत्व यावर त्याचे परिणाम होतील. विज्ञानाशी त्याचे संबंध येतील. व्यवहारात अनेक वर्तुळांची निर्मिती होऊ शकेल. 

जन्मनाव - ड, ह अद्याक्षर  

- अरविंद पंचाक्षरी

आजचे पंचांग

शुक्रवार, दि. 7  जून 2019

भारतीय सौर, 17 ज्येष्ठ 1941

मिती ज्येष्ठ शुद्ध चतुर्थी 7 क. 38 मि.

पुष्य नक्षत्र 18 क. 56 मि. कर्क चंद्र 

सूर्योदय 06 क. 2 मि., सूर्यास्त 07 क. 13 मि. 

दिनविशेष

1913 - प्रसिद्ध लेखक टीकाकार मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांचा जन्म. 

1914 - दिग्दर्शक, पटकथाकार, लेखक ख्वाजा अहमद तथा के. ए. अब्बास यांचा जन्म.

1974 - टेनिसपटू महेश भूपती याचा जन्म. 

1981 - टेनिसपटू अॅना कुर्निकोवा हिचा जन्म. 

1981 - अभिनेत्री अमृता राव हिचा जन्म. 

1992 - मराठी वाड्.मयाचे अभ्यासक, संशोधक व समीक्षक डॉ. स. गं. मालशे यांचे निधन. 

2000 - बालसाहित्यकार गोपीनाथ तळवलकर यांचे पुणे येथे निधन. 

 


Web Title: todays panchang importance day marathi panchang 7 june 2019
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.