शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - मंगळवार, 7 जानेवारी 2020

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2020 8:48 AM

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

वृषभ राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना रवि-नेपच्यून  शुभयोगाचे मिळणारे सहकार्य प्रगतीचे चित्र आकर्षक करण्यास उपयुक्त ठरेल. त्यात बौद्धिक प्रांत असतील, उद्योग क्षेत्र राहतील. विज्ञान त्यात प्रवेश करू शकेल.

वृषभ राशी ब, व, ऊ अद्याक्षर. 

- अरविंद पंचाक्षरी

आजचे पंचांग

मंगळवार, 7 जानेवारी 2020 

भारतीय सौर 17 पौष 1941

मिती पौष शुद्ध द्वादशी 28 क. 15 मि.

कृतिका नक्षत्र, 14 क. 15 मि., वृषभ चंद्र 

सूर्योदय 07 क. 15 मि., सूर्यास्त 06 क. 15 मि.

गुरू पूर्व दर्शन

दिनविशेष 

1610 - गॅलिलियोने दूरदर्शीच्या साहाय्याने इयो, युरोपा, गॅनिमिडी आणि कॅलिस्टो या गुरूच्या चार उपग्रहांचा शोध लावला. 

1893 - स्वातंत्र्यसेनानी जानकीदेवी बजाज यांचा जन्म. 

1920 - लोकसाहित्याच्या अभ्यासक सरोजिनी बाबर यांचा जन्म. 

1921 - मराठी अभिनेते चंद्रकांत गोखले यांचा जन्म. 

1961 - अभिनेत्री सुप्रिया पाठक यांचा जन्म.

 1968 - अमेरिकेचे सर्व्हेयर यान चंद्राच्या टायको या विवराच्या काठी उतरले.

1979 - अभिनेत्री बिपाशा बासू हिचा जन्म. 

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष