शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, 26 जून 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 8:01 AM

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुलं- मीन राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना चंद्र-गुरु नवपंचम योग आणि चंद्र-शुक्र शुभयोगाचे मिळणारे सहकार्य अप्रतिम असा कार्यप्रवास सुरू ठेवण्यास उपयुक्त ठरेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. कला, साहित्याशी संपर्क येतील. मीन राशी द, च.

आजचे पंचांगबुधवार, दि. 26  जून 2019भारतीय सौर, 5 आषाढ 1941मिती ज्येष्ठ वद्य नवमी अहोरात्र उत्तरा भाद्रपदा नक्षत्र 5 क. 37 मि. मीन चंद्रसूर्योदय 06 क. 5 मि., सूर्यास्त 07 क. 18 मि. 

दिनविशेष-ड्रग निषेध दिन1838- आद्य बंगाली कादंबरीकार बंकीमचंद्र चॅटर्जी यांचा जन्म1874- राजर्षी शाहू यांचा जन्म1888- विख्यात संगीतनाट्य गायक आणि नट नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व यांचा जन्म1892- अमेरिकन कादंबरीकार पर्ल बक हिचा जन्म1968- बालगंधर्व यांच्या स्मरणार्थ पुणे महापालिकेने उभारलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचे उद्घाटन1975- सुरक्षिततेसाठी राष्ट्रपती फक्रुद्दिन अली अहमद यांनी आणीबाणी घोषित केली.1980- पत्रकार गोविंद मोरेश्वर तथा आप्पा पेंडसे यांचे निधन