todays panchang importance day marathi panchang 12 August 2019  | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 12 ऑगस्ट 2019
Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 12 ऑगस्ट 2019

धनु राशीत जन्मलेली आजची मुले कष्टाने, मेहनतीने कार्यभाग साधत कार्यपथावरून प्रवास सुरू ठेवतील. शिक्षण ते व्यवहारात काही समस्या तंग करतील. परंतु चंद्र-नेपच्यून शुभयोगातून अचानक मार्ग सापडतील आणि कार्यभाग साधता येईल.

धनु राशी - भ, घ अद्याक्षर 

- अरविंद पंचाक्षरी

आजचे पंचांग

सोमवार, दि. 12 ऑगस्ट 2019

भारतीय सौर, 21 श्रावण 1941

मिती श्रावण शुद्ध द्वादशी 12 क. 7 मि.

पूर्वाषाढा नक्षत्र 26 क. 51 मि. धनु चंद्र 

सूर्योदय 06 क. 20 मि., सूर्यास्त 07 क. 07 मि. 

दिनविशेष 

1848 - वाफेवरच्या रेल्वे इंजिनाचा शोध लावणारे जॉर्ज स्टीफनसन्स यांचे निधन. 

1882 - चरित्रकार वाड्.मयविवेचक बाळकृष्ण गणेश खापर्डे यांचा जन्म. 

1914 - तेजी हरिवंशराय बच्चन यांचा जन्म. 

1919 - पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ विक्रम अंबालाल साराभाई यांचा जन्म. 

1952 - भारतीय कमुनिस्ट पार्टीचे सीताराम येचुरी यांचा जन्म. 

1959 - बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे यांचा जन्म. 

1971 - टेनिसपटू पीट सॅम्प्रासचा जन्म. 

1968 - वक्ते, साहित्यचार्य बाळशास्त्री व्यंकटेश हरदास यांचे निधन. 

 

Web Title: todays panchang importance day marathi panchang 12 August 2019 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.