Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 4 एप्रिल 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 07:08 IST2019-04-04T07:07:39+5:302019-04-04T07:08:02+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 4 एप्रिल 2019
मीन राशीत जन्मलेल्या मुलांवर गुरुचा प्रभाव राहील, त्यातून शिक्षण ते व्यवहार यामध्ये यश संपादन करता येईल, धार्मिक कृतीमधून प्रसन्नता संपादन करु शकाल आणि व्यावहारिक वर्तुळात स्वत:चा ठसा उमटविता येईल.
मीन राशी द, च आद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचे पचांग
गुरुवार, दि. 4 एप्रिल 2019
-भारतीय सौर 14 चैत्र 1941
मिती फाल्गुन वद्य चर्तुर्दशी 12 क.51 मि.
उत्तरा भाद्रपदा नक्षत्र 29 क.36 मि.,मीन चंद्र
सूर्योदय 06 क.32 मि., सूर्यास्त 06 क. 52 मि
दर्श अमावस्या
दिनविशेष
1889 - हिंदी कवी माखनलाल चर्तुर्वेदी यांचा जन्म
1919 - लोकनायक बापूजी अणे संपादित साप्ताहिक लोकमतचा पहिला अंक प्रकाशित
1933 - माजी क्रिकेट खेळाडूपटू रमेशचंद्र गंगाराम तथा बापू नाडकर्णी यांचा जन्म
1946 - एकांकिकाकार, नाटककार व कथाकार प्रभाकर लक्ष्मण मयेकर यांचा जन्म
1949 - प्रसिद्ध अभिनेत्री परवीन बाबी यांचा जन्म
1972 - प्रसिद्ध अभिनेत्री मॉडेल लिसा रे हिचा जन्म
1996 - ज्येष्ठ साहित्यिक आनंद साधले यांचे निधन
2016 - लोकसभेचे माजी अध्यक्ष पी. ए संगमा यांचे निधन