शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 16 मार्च 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 8:17 AM

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

20 क. 39 मि. पर्यंत मिथुन राशीत जन्मलेली मुलं राहतील. त्यानंतर मुलं कर्क चंद्र राशीची असतील. विचारांचा वेग आणि प्रयत्नांची शक्ती यामधून मुलं प्रगतीचा प्रवास सुरू ठेवतील. त्यात अधिकाधिक सफलता समावेश करील. 

मिथुन राशी-  क, छ, घ कर्क राशी-  ड, ह आद्याक्षर. 

(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)आजचं पंचांगशनिवार, दि. 16 मार्च 2019- भारतीय सौर 25 फाल्गुन 1940- मिती फाल्गुन शुद्ध दशमी 23 क. 33 मि. - पुनर्वसू नक्षत्र, 26 क. 13 मि. मिथुन चंद्र 20 क. 39 मि- सूर्योदय 06 क. 48 मि., सूर्यास्त 06 क. 47 मि. 

दिनविशेष

1693 इंदूर राज्याचे संस्थापक श्रीमंत मल्हारराव होळकर यांचा जन्म1901 पद्मविभूषण, भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी प्रमुख प्रल्हाद बाळाचार्य गजेंद्रगडकर यांचा जन्म1911 भारतात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा ठराव गोपाळ कृष्ण गोखले यांनी मांडला. 1936 प्रतिभावंत चित्रकार, कोरा कॅनव्हासचे लेखक प्रभाकर बरवे यांचा जन्म1945 सावरकरांचे बंधू व क्रांतिकारक गणेश दामोदर उपाख्य बाबाराव सावरकर यांचे निधन1946 कोल्हापूर दरबारचे सुप्रसिद्ध गायक अल्लादियाखाँ मुंबई येथे पैगंबरवासी झाले. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकAstrologyफलज्योतिष