todays born baby horoscope rashi bhavishya todays panchang special days marathi 11 february 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 11 फेब्रुवारी 2019
Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

मेष या कर्तृत्व संपन्न राशीत जन्मलेल्या मुलांना चंद्राचे बुध-शुक्राशी संबंधित शुभयोग बौद्धिक प्रगल्भता, कला, संगीताचं प्रांत, व्यापारी प्रांत यात नेत्रदीपक यश मिळवून देतील. शिक्षणात योग प्रगतीचे आहेत. माता पित्यास शुभ.

मेष राशी अ, ल, ई आद्याक्षर 

(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचं पंचांग

सोमवार, दि. 11 फेब्रुवारी 2019
- भारतीय सौर 22 माघ 1940
- मिती माघ शुद्ध षष्ठी, 15 क. 21 मि.
- अश्विनी नक्षत्र 21 क. 12 मि., मेष चंद्र
- सूर्योदय 07 क. 10 मि., सूर्यास्त 06 क. 36 मि.

दिनविशेष

1847 - विद्युतप्रकाश व ध्वनी उपकरणांचे जनक थॉमस आल्वा एडिसन यांचा जन्म.

1942 - उद्योगपती व गांधीवादी जमनालाल बजाज यांचे निधन.

1942 - मराठी लेखिका गौरी देशपांडे यांचा जन्म. 

1968 - राष्ट्रवादी साहित्यिक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे निधन.

1977 - भारताचे दिवंगत राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांचे निधन.

1993 - निर्माते, दिग्दर्शक व लेखक कमाल अमरोही यांचे निधन. 

 

Web Title: todays born baby horoscope rashi bhavishya todays panchang special days marathi 11 february 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.