शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

Spiritual : गीता मंदिराचा गाभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 1:30 PM

माणसाला माणुसकी शिकविणारा ग्रंथ म्हणजे गीता. गीता हे परमार्थाचे रत्नभांडार आहे.

गगनं गगनाकारं सागर : सागरोपम:।गीतेश्वरी महाविश्वे गीतेश्वरीव विघते।।माणसाला माणुसकी शिकविणारा ग्रंथ म्हणजे गीता. गीता हे परमार्थाचे रत्नभांडार आहे. गीताधर्म म्हणजे विश्वधर्म असे विवेकानंद म्हणतात म. गांधीजीच्या मते -मानवाच्या साऱ्या समस्या गीतेमुळे सुटू शकतात. इमर्सन म्हणतो- गीता हा जगातील सर्वोत्कृष्ठ ग्रंथ आहे. मारुतीने जन्मल्याबरोबर सूर्यबिंब ग्रासायला उडी मारली. त्याप्रमाणे गीतेने जन्मल्याबरोबर इतकी उंच उडी मारली की, जागतिक साहित्य सारस्वतात तेवढी उडी कोणत्याच ग्रंथाने मारली नाही. भोगजीवनाचे भावजीवनात रुपांतर करणारा हा अलौकीक ग्रंथ आहे. ज्ञान, कर्म, ध्यान भक्ती हे गीता मंदिराचे ४ स्तंभ असून, शांती हा त्या मंदिराचा सुवर्णकलश आहे आणि अहकांरनाश हा गीतेच्या तत्वज्ञानाचा खºया अर्थाने पाया आहे.साºया वेदांचे सार महाभारतात महाभारताचे सार गीतेत आहे आणि गीतेचे सार नवव्या अध्यायात आहे. म्हणूनच चिंतकाचा चिंतामणी, ज्ञानियांचा शिरोमणी ज्ञानराज माऊलीनी संजीवन समाधी घेतली तेव्हा ९ वा अध्याय मांडीवर ठेवला होता. खºया अर्थाने गीतेचा ९ वा अध्याय म्हणजे गीता मंदिराचा गाभारा आहे.ह्या अध्यायात भगवान गोपालकृष्णानी आपण जग व प्राणीमात्राबद्दल विवेचन केले आहे. ज्ञानोपासना, भक्ती उपासना, स्वर्ग मृत्यूबद्दल सांगितले असून जे अनन्यनिष्ठ होवून माझे चिंतन करुन मला भजतात त्यांचा योगक्षेत्र मी चालवितो असे ब्रीदच स्पष्टच केले आहे.अन्यन्यास्थित यंतो माम ये जनाम पर्युपासते।तेषाम नित्याभियुक्तानाम, योग क्षेमं वहाम्यहम।।जीवनात न मिळालेली वस्तु मिळणे ह्याला योगं म्हणतात आणि मिळालेल्या वस्तूंचे रक्षण करणे ह्याला क्षेम म्हणतात. ही दोनही कामे भगवंत करतात फक्त अनन्यचित्त हा भाव भक्तांचा असावाभगवंतानी भक्तीचा आधार घेवून, सर्वांना दिलासा दिला आहे. भक्तीने जे साधते ते ज्ञानाने किंवा कर्माने साधत नाही. समर्पणाची भावना असेल तर त्यात प्रचंड शक्ती असते सुदाम्याचे मुठभर पोहे, रुक्मिनीच्या एका तुलसीपत्राचे महत्व भावात्मकदृष्ट्या श्रेष्ठ आहे.पत्रं पुष्पं फलं तोय, यो मे भक्त्या प्रयश्र्च्छती।तदहम भक्त्यु पºहंतम अश्वनामी प्रयतात्मन:।। (गीता ९/२६)म्हणूनच संत मांदियाळीचा संदेश हा ध्यानी घ्यावाकाम करते रहो, नाम जपते रहो।कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो ।। धृ।।सुखमे सोना नही, दु:खमे रोना नहीकर्म मार्ग मे निष्काम, बढते चलो ।। १।।लोग कहते है भगवान आते नहीद्रोपदी की तरह तुम बुलाते नहीभक्त प्रल्हाद जैसे पुकारा करोकृष्ण गोविंद गोपाल गाते चलो ।। २।।देव हा भावाचा भुकेला आहे. द्रव्याचा नाही. भक्तीचे माहेर असणारा हा अध्याय राजविद्या गुह्य योग स्पष्ट करतो.मन्मना भव मद्भक्तो, मधाजी मा. नमस्कुरु।मामेवैष्यासि युक्तवैवम आत्मानं मत्परायण:।। (गिता ९/३४)- ह.भ.प. डॉ. ज्ञानेश्वर मिरगे

टॅग्स :spiritualअध्यात्मिकliteratureसाहित्यcultureसांस्कृतिकAkolaअकोला