नदीकाठी वसलेलं एक रम्य परिसर असलेलं गाव. तेथील ग्रामदेवतेचं मंदिर भग्नावस्थेत होतं. अनेकांना वाटायचं मंदिराचा जीर्णोद्धार करावा; पण कुणीही पुढाकार घ्यायला तयार नव्हतं. ...
समाजात सगळीकडे ताणतणाव पसरलेला असल्यामुळे त्यावर मूलभूत स्वरूपाचं काम केलं, तर लोकांना त्याचा अधिक लाभ होईल, या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी आपल्या भावी आयुष्याची दिशा ठरवली... ...