आपले लक्ष पायांकडे असले की, अहंकार आपल्या जवळ येत नाही. मन, बुध्दी आणि चित्त सद्गुरू चरणी असेल तर आपल्या अंत:करणात अहंकार येणारच नाही. आपल्या सद्गुरूंचे पादुका पूजन करावे, हे भारतीय संस्कृती सांगते. पंढरपूरला पांडुरंगाच्या पायावर डोके टेकवण्यात धन्यत ...