आपण सगुण देवाचे चरित्र का थोर मानावे म्हणता? कारण देव तर निर्गुण आहे म्हणतात. तो दिसत नाही म्हणतात. मग त्या सगुण देवाची पूजा निर्गुण देवाला मानवते का? याचे उत्तर मी पत्राद्वारे कळवीत आहे. ...
जर आम्हाला ईश्वरी अनुभूती घ्यायची आहे तर आम्हाला त्याचं गुणगान भावयुक्त अंत:करणाने करावं लागेल. मुळातच जगातील सगळ्या संतांनी साधनामार्गांचं मुख्य अधिष्ठान भाव हेच सांगितलं आहे. भावविरहित बुद्धीने परमार्थ साधू शकत नाही हे सांगताना आमचे ज्ञानोबाराय म्ह ...