आळस, दुर्लक्ष, आत्मविश्वासाचा अभाव, न ऐकून घेण्याची मानसिकता, चांगले-वाईट समजून न घेण्याची प्रवृत्ती अशा दोषांकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेवटी निसर्गाने दिलेल्या आंतरिक क्षमता कुजून जातात. ...
स्त्री देह म्हणजे स्तन अथवा नाभीदेशच का? ते शरीर पाहून मोहावेशाने त्यात तू गुंतून पडू नकोस. कारण हा देह, हे अवयव म्हणजे मांस पेशींचा समूह आहे. याविषयी लोभ बाळगू नकोस. शरीर म्हणजे मांसाचा गोळा आहे. या देहाकाराला भुलू नकोस. मनात वारंवार विचार कर. उगाच ...
‘काम’ हीच मानवी जीवनातील एकमेव प्रेरणा असून, ती नीट व्यक्त आणि तृप्त होणे यातच मानवी जीवनाचे सार्थक आहे. पण आपले सामाजिक नियम, बंधने यामुळे कामवासना दाबून टाकणे भाग पडते. हे चुकीचं आहे. नैतिक, धार्मिक कल्पना झुगारून त्या जागी नव्या नीतीची स्थापना केल ...
मानव्याच्या अखंड प्रतिपालनात माणसाशी माणूस जोडला गेला पाहिजे. तेही कुठं मनस्वी स्वीकृतीने, तर कुठे गरज भासल्यास तडजोड करून. अनेक रंगांच्या एकत्र मिश्रणात ज्याप्रमाणे एकत्र मिसळलेले सगळे रंग आपापला स्वरंगी गुणधर्म सोडून सगळे एकत्र मिसळून एका वेगळ्या र ...
प्रार्थनेच्या जागा या माणसाच्या बुद्धिमत्तेने निर्माण केलेल्या देव या संकल्पनेचे व निर्मितेचे आदर्श आहेत आणि निर्मिकाच्या गुणांप्रमाणे तेही आपल्या विश्वातून काढून एकता येणार नाहीत. ...
या संसारात खूप गुंतागुंत असली तरीही आपले सौंदर्य जपणारे हे कमळ फूल. आयुष्यात अनेकानेक व्यक्ती, प्रसंग, साधने येऊन गेली. त्यांच्याबरोबर राहताना, साधनांचा वापर करताना त्याच्यापासून अलिप्त राहण्याची कला ज्याने आत्मसात केली ...