लाईव्ह न्यूज :

Adhyatmik (Marathi News)

खास आपल्यासाठी
तुळशी माळ - Marathi News | Tulsi Mal | Latest adhyatmik News at Lokmat.com

अध्यात्म :तुळशी माळ

वारकरी संप्रदायाची दीक्षा घेणारास तुळशीमाळ धारण करावयाची असते. त्याचबरोबर त्याला नित्यनेम म्हणून पंढरीची वारी स्वीकारावी लागते ...

उपासनेला दृढ चालवावे - Marathi News | Practice strengthening worship | Latest adhyatmik News at Lokmat.com

अध्यात्म :उपासनेला दृढ चालवावे

सृष्टीतील चैतन्य पानापानांतून ओसंडत असताना एखाद्या उपासनेत मन जर स्थिर होत नसेल, तर आधी त्या निसर्गदेवतेशी मनमुराद संवाद साधणं हीदेखील एक उपासनाच होय! ...

आत्मरंग - श्रावणमासी हर्षमानसी - Marathi News | Self-colored - Shravanmasi Harshmanasi | Latest adhyatmik News at Lokmat.com

अध्यात्म :आत्मरंग - श्रावणमासी हर्षमानसी

श्रावण आला की, भुवनवेल खुलते. हिरव्याकंच रंगानं बहरते. श्रावणधारा सृष्टीचं रूपच बदलून टाकतात. निसर्ग सर्वांगानं साद घालतो. अवघं विश्व व्यापून टाकतो. ...

वास्तू टिप्स - भाग 12 - Marathi News | Vastu Tips - Part 12 | Latest adhyatmik News at Lokmat.com

अध्यात्म :वास्तू टिप्स - भाग 12

घरामध्ये तुटलेली , फुटलेली चिर पडलेली भांडी ठेवू नयेत. घराच्या आग्नेय दिशेला नळ किंवा पाण्याची टाकी येऊ देऊ नये त्यामुळे घरामध्ये पैसा टिकत नाही. ...

वास्तू टिप्स - भाग 13 - Marathi News | Vastu Tips - Part 13 | Latest adhyatmik News at Lokmat.com

अध्यात्म :वास्तू टिप्स - भाग 13

कारमधील इंटेरिअर आणि सीट कव्हर काळे, निळे, लाल, मरून या डार्क रंगाचे नसावेत. कारमधील इंटेरिअर आणि सीट कव्हर व्हाईट, हाफ व्हाईट, ऐवरी, क्रिम या रंगाचे असावेत. ...

वास्तू टिप्स - भाग 11 - Marathi News | Vastu Tips - Part 11 | Latest adhyatmik News at Lokmat.com

अध्यात्म :वास्तू टिप्स - भाग 11

नवीन जागी मन रमत नसेल किंवा कोणत्याच कार्यात यश येत नसेल तर घराला रंग रंगोटी करावी, घरातील अडगळ भंगार काढून टाकावीत. ...

वास्तू टिप्स - भाग 10 - Marathi News | Vastu Tips - Part 10 | Latest adhyatmik News at Lokmat.com

अध्यात्म :वास्तू टिप्स - भाग 10

घराची डोअर बेल ही पालीचा चूक-चूक आवाज करणारी बसु नये हे अशुभ आहे. घराची डोअर बेल ही घंटेचा आवाज करणारी असावी हे शुभ असते. ...

समाधानाचे मूळ - Marathi News | The source of the solution | Latest adhyatmik News at Lokmat.com

अध्यात्म :समाधानाचे मूळ

समाधान’ प्रत्येकालाच हवे असते. ते मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या क्षमतेनुसार प्रयत्न करीत असते. कधीकधी प्रयत्न करून, प्रयत्न साफल्याचे प्रयत्नपूर्तीचे समाधान मिळते ...

विज्ञान - Marathi News | Science | Latest adhyatmik News at Lokmat.com

अध्यात्म :विज्ञान

विज्ञानाच्या नवनवीन शोधांचा अवाका व वेग प्रचंड आहे. त्यामुळे आयुष्याला वेग व सहजता प्राप्त झाली आहे. ...