नाटकाला सूत्रधार असावा लागतो़ संस्कृत नाटकांमध्ये नांदी झाली की सूत्रधार प्रवेश करतो़ ‘नान्द्यन्ते प्रविशति सूत्रधार:! नाटकाची सगळी सूत्रे म्हणे या सूत्रधाराच्या हातात असतात. ...
शास्त्रात असे वर्णन पाहायला मिळते की ईश्वराने विश्व निर्माण करण्याची इच्छा व्यक्त केली व विश्व अस्तित्वात आले. म्हणजेच ईश्वराच्या इच्छेनुसार भौतिक सृष्टीची निर्मिती झाली. ...
गरबा आणि नवरात्र यांचे अतूट नाते आहे. कदाचित, तुम्ही फाल्गुनी पाठकची गाणी ऐकली असतील. तुम्ही रंगीत पेहेराव करून, वाद्यांच्या तालावर ठेका धरणारे सुंदर गरबा नृत्यही पाहिले असेल. ...
आज गुरुवार, २१ सप्टेंबर, आश्विन शुक्ल प्रतिपदा! आज घटस्थापना - नवरात्रारंभ आहे. भारतीय संस्कृतीमध्ये या सण-उत्सवांची रचना किती कल्पकतेने केली आहे हे त्यामागचा कार्यकारणभाव समजून घेतल्यानंतरच समजते. ...
आज रविवार, २४ सप्टेंबर, आश्विन शुक्ल चतुर्थी आहे. आज अपरान्हकाळी पंचमी असल्यामुळे आजच ललिता पंचमी आहे. आज देवीची पूजा करून देवीसमोर चौथी माळ बांधावयाची आहे.मित्रांनो, हे कलियुग आहे. कलियुगाच्या एकंदर वर्षातून ५,११८ वर्षे मागे पडली असून, अजून ४ लक्ष ...
श्रीमहाकालीश्रीमहाकाली ही महाकालाची संहारक शक्ती मानली जाते. आदिशक्तीच्या तम:प्रधान रौद्र रूपाला ‘महाकाली’ म्हणतात. ती दुष्टांचा संहार करण्यासाठी प्रकट होते. मधु-कैटभ या राक्षसांचा नाश करण्यासाठी महाकाली अवतरली, असे देवी भागवतात सांगितलेले आहे. प्रल ...
आज नवरात्राचा दुसरा दिवस आहे. देवीची पूजा करून देवीसमोर दुसरी माळ बांधावयाची आहे, चंडीकवचामध्ये देवीच्या नऊ अवतारांसंबंधी माहिती आहे. १) शैलपुत्री २) ब्रह्मचारिणी ३) चंद्रघंटा ४) कूष्मांडा ५) स्कंदमाता ६) कात्यायनी ७) कालरात्री ८) महागौरी ९) सिद्धिदा ...
आज बरेच लोक मेडिटेशन करतात. मेडीटेशन करणे वाईट आहे असे मला म्हणायचे नाही. पण तुम्ही जर म्हणाल मेडिटेशनचा क्लास लाऊन मला मनशांती मिळेल तर त्यामुळे ती मिळणार नाही. आधी तुमची मनशांती का ढळली आणि तुम्हांला आता मनशांतीच्या क्लासला का जावे लागत आहे याचा वि ...