खरंतर शिरखुर्मा मात्र शिरकुर्मा म्हणून प्रचलित असणारा पवित्र माहिन्याची सांगता होत असताना ईदला दिला जाणारा लोकप्रिय खाद्यपदार्थ. हा शुद्ध भारतीय आणि बनवण्यासही अगदी सोपा. ...
एखाद्या गोष्टीचा सतत विचार करणे म्हणजे चिंतन होय. सद्गुुरू वामनराव पै म्हणतात की चिंतन हा चिंतामणी आहे. ज्या गोष्टीचे आपण चिंतन करतो त्या गोष्टी आपल्याला हा चिंतामणी मिळवून देतो. ...
अध्यात्माची सिद्धता ही आध्यात्मिक साम्यभावात भेद मावळणे आणि अभेदत्व उभे राहणे हेच भक्तिमार्गाचेही प्रयोजन ठरते. तर द्वैत सोडणे आणि अद्वैत मोडणे हे परमार्थाचेही प्रयोजन ठरते. भक्तीची अवस्था ही अद्वैती परमानंदी अशी आहे. ...
कथेने, गोष्टीने भारतीय साहित्य संस्कृतीचे दालन समृद्ध केले आहे़ बालमनाला संस्कारी केले़ अनेकांना घडविले. घराच्या अंगणात नाहीतर माळवदावर पहिला वहिला संस्कार केला तो गोष्टीने-कथेने. ...
ज्ञान, भक्ती आणि कर्म यांच्याद्वारे परमचैतन्याला प्राप्त करणाऱ्या लोकांसाठी भारतीय संस्कृतीत अनेक शब्दांचा उपयोग केला गेला आहे. या शब्दांमध्ये संत हा शब्द फारच महत्त्वपूर्ण आहे. या संत शब्दाची उत्पत्ती संस्कृतच्या सन् शब्दापासून झाली आहे. ...
झाड हो. झाडासारखा उंच हो. डेरेदार घेरेदार हो. विस्तारित हो. सावलीला सोबत घे. सावली हो. पानांनी भरून जा. फांद्यांनी समृद्ध हो. शाखांनी बहरत राहा. मूळ खोडाने घट्ट हो. मातीत रुज. मातीचा गंध घे. गंधात भरून जा. गंधवान हो. खूप पानं अंगभर सजवून घे. ...