लाईव्ह न्यूज :

Adhyatmik (Marathi News)

खास आपल्यासाठी
Navratri 2018 : नवरात्रीमध्ये जवस-ज्वारी का उगवले जातात?, जाणून घ्या महत्त्व - Marathi News | Navratri 2018 : importance of jau or jwara pujan | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Navratri 2018 : नवरात्रीमध्ये जवस-ज्वारी का उगवले जातात?, जाणून घ्या महत्त्व

Navratri 2018 :आदिमाया, आदिशक्ती दुर्गामातेच्या मूर्तीची ‘उदे गं अंबे उदे’च्या जयघोषात प्रतिष्ठापना करण्यात आली. घरोघरी घटस्थापनेनंतर नवरात्रास उत्साही वातावरणात प्रारंभही झाला. ...

सहावी माळ - भक्तीरूपी उपासना म्हणजे परिश्रमानंतरचे ज्ञान - Marathi News | shardhiy navaratrotsav The Goddess Worshiped on the Sixth Day of Navratri | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :सहावी माळ - भक्तीरूपी उपासना म्हणजे परिश्रमानंतरचे ज्ञान

सप्तशतीतल्या ‘कवचा’नंतरचे प्रकरण आहे ‘अर्गलास्तोत्र’ त्याअगोदर सप्तशतीपाठाचा संकल्प आहे. सर्वसाधारणपणे आपली उपासना म्हणजे गंध-अक्षता-फुले उधळून किंवा नारळ-खडीसाखर, उदबत्ती, निरांजन आणि पाठ असलेल्या एखाद्या स्तोत्राने वा मंत्राने होत असते. ...

बदलती मनोवस्था - Marathi News | changing mental situation | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :बदलती मनोवस्था

मनाची अवस्था सतत बदलत राहणे हीच त्याची मूळ भूमिका असते. कारण ‘मन’ स्थिर राहूच शकत नाही. ...

लक्ष्मण रेषा : परस्परांतील विश्वास बळकट केल्यास जगणे सुंदर होईल! - Marathi News | if you build a trust between both then life would be great | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :लक्ष्मण रेषा : परस्परांतील विश्वास बळकट केल्यास जगणे सुंदर होईल!

सध्या पती-पत्नी नोकरी व्यवसायानिमित्त घराबाहेर असल्यामुळे, तसेच अविश्वासामुळे आज बरेचसे संसार विस्कटताना दिसत आहेत. ...

पाचवी माळ - सर्व देवांची निर्मित्ती आदिशक्तीनेच केली - Marathi News | Navratri Festival - all the gods were made by Adashakti | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :पाचवी माळ - सर्व देवांची निर्मित्ती आदिशक्तीनेच केली

गोलमन नावाच्या मन संशोधकाने अत्याधुनिक संशोधनावर या विषयासंबंधी ‘इमोशनल इंटेलिजन्स’, म्हणजे ‘भावनिक बुद्धिमत्ता’ नावाच्या ...

भक्तीला ज्ञान व वैराग्याची साथ हवी - Marathi News | Devotion need support of knowledge and asceticism | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :भक्तीला ज्ञान व वैराग्याची साथ हवी

मानवाचे मन सुखाचा शोध घेण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असते. या मानवी मनाची सर्वश्रेष्ठता समजून घेण्याचा प्रयत्न अनेक श्रेष्ठ विभूतींनी केला. ...

नवरात्र उत्सवात होतोय जगदंबेचा जागर ! - Marathi News | Jagtar is celebrated in Navratri festival! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नवरात्र उत्सवात होतोय जगदंबेचा जागर !

संपूर्ण सृष्टीची आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्रीचे नऊ दिवस पूजा, प्रार्थना, आराधना केली जाते. तो हा आजचा दिवस. ...

Navratri 2018 : जाणून घ्या श्री दुर्गा सप्तशतीसंदर्भात - Marathi News | Navratri 2018 : shardhiy navaratrotsav third day navratri | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Navratri 2018 : जाणून घ्या श्री दुर्गा सप्तशतीसंदर्भात

Navratri 2018 : सप्तशतीच्या कवचातील नवदुर्गांचा विचार आपण करीत आहोत. त्यातली चौथी दुर्गा म्हणजे कुष्मांडा. अंड्यातून विश्व निर्माण करणारी बीजांडकोशातूनच सरींची निर्मिती होत असते. ...

अनादी निर्गुण प्रगटली भवानी  - Marathi News | Anadi Nirgunya Pragliya Bhavani | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :अनादी निर्गुण प्रगटली भवानी 

भारतीय संस्कृतीचे वैशिष्टय म्हणजे या देशातील ऋषी-मुनींनी साधू-संतांनी समाज जीवन सुजलाम सुफलाम कसे होईल याकडे लक्ष दिले व प्रत्येक विषयावर मार्गदर्शन केले. ...