लाईव्ह न्यूज :

Adhyatmik (Marathi News)

खास आपल्यासाठी
'मनाला जाणणे म्हणजे परमात्म्याला जाणणे' - Marathi News | Mind power plays an important role in achieving success. | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :'मनाला जाणणे म्हणजे परमात्म्याला जाणणे'

कुठलीही गोष्ट मनावरच अवलंबून आहे. आपल्याला साधे कुणाचे काही ऐकून घ्यायचे असेल तरीही कानासोबत मन असेल तरच ऐकू येते. डोळ्यांसोबत मन असले तर डोळ्यांनी पाहिलेली वस्तू मनात ठसवू शकतात. ...

ईश्वराचा अनुभव - Marathi News | The experience of God | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :ईश्वराचा अनुभव

खूप लोकांना असे वाटते की ‘सद्गुरू’ ही एक उपाधी आहे, पण खरं तर ती एक व्याख्या आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला सद्गुरू असे म्हणता, त्याचा अर्थ असा होतो की, तुम्ही त्यांच्याकडे धर्मग्रंथ समजून घेण्यासाठी जात नाही. ...

दान म्हणजे नेमके काय ? - Marathi News | What is Donation ? | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :दान म्हणजे नेमके काय ?

आपल्या संस्कृतीमध्ये दानाला अत्यंत महत्त्व आहे. दानी संस्कृती म्हणून आपली संस्कृती ओळखली जाते. ...

असा करा तुळशीचा विवाह सोहळा...! - Marathi News | Tulsi wedding ceremony ...! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :असा करा तुळशीचा विवाह सोहळा...!

सोलापूर : दिवाळीनंतर चातुर्मासाच्या समाप्तीदिवशी तुळशीचा विवाह सोहळा होणार आहे़ यासाठी सर्वत्र लगबग सुरू आहे़  पंढरपुरात होणाºया कार्तिकी एकादशीच्या ... ...

अध्यात्म - कुछ तो लोग कहेंगे... लोगों का काम है कहना..!   - Marathi News | adhyatma - Some people will say ... people say work ..! | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :अध्यात्म - कुछ तो लोग कहेंगे... लोगों का काम है कहना..!  

आपण आपली कर्तव्ये मनापासून -नीतीने पार पाडायची. बाकी सर्व कर्माच्या गतीवर अवलंबून असते... ...

कार्तिकातील काकड आरती... - Marathi News |   Kakad Aarti in Kartika ... | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :कार्तिकातील काकड आरती...

कोजागरी पौणिमेपासून काकड आरतीला सुरुवात होते आणि त्रिपुरारी पौर्णिमेर्पंत काकड आरतीचा अखंड गजर सुरू असतो. ...

महाराष्ट्रातही छठपूजा उत्साहात साजरी - Marathi News | Chhatpuja celebrated in Maharashtra | Latest adhyatmik Photos at Lokmat.com

आध्यात्मिक :महाराष्ट्रातही छठपूजा उत्साहात साजरी

कर्मयोगी श्री संत सावता महाराज - Marathi News |  Karmayogi Shri Saints Savta Maharaj | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :कर्मयोगी श्री संत सावता महाराज

श्री संत सावता महाराज हे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रभावळीतील समकालीन महान संत होते. ...

बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले - Marathi News | The person who stand on him words is respectable to society | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले

शब्दाला जागणारा माणूस. शब्द पाळणारा माणूस. शब्द म्हणजे प्रमाण असणारा माणूस. ...