श्रद्धेने भगवंतमय होणे, मनात सदैव भगवंताचेच मनन-चिंतन घुमत राहणे, भगवंत विचारातच तल्लीन होऊन जाणे हीच परमभक्तीची खूण आहे. भगवंतांचे अशा परमभक्तावर विलक्षण प्रेम असते. कारण असा परमभक्त भोगवृत्तीचा नसतो तर तो खरा योगीपुरुष असतो. ...
‘अणु-रेणु या थोकडा । तुका आकाशाएवढा।’ प्रस्तुत अभंगाचे चरण जगतगुरु संत तुकाराम महाराजांचे असून, ते म्हणतात मी अणु-रेणूपेक्षाही सूक्ष्म असून, आकाशाएवढा मोठा आहे. ...
मी योग-क्र यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी धडपडत आहे. त्यामध्ये सुधारणा झाली आहे, परंतु सर्व शक्तीनीशी लक्ष केंद्रित करून, समाधीच्या गहन अवस्थेचा अनुभव कसा घ्यावा, याविषयी आपण मला सांगू शकाल का? ...