सेवेला विविध नावे आहेत. दास्य, भक्ती, कर्म ही सेवाच. हेतू बदलला की, शब्द व अर्थ बदलतो. प्रत्येक शब्दाची अर्थछटा वेगळी असते. नगरसेवक, ग्रामसेवक या शब्दांत सेवा व स्वामित्वाचे मिश्रण आहे. ...
संतांना परमेश्वराचा साक्षात्कार होतो म्हणजे नेमके काय होते? अनेक संतांनी तेजरूप, अनाहत वाद, अमृतास्वाद, सुवास, स्पर्श आदी बाबींचा अनुभव मांडणे होय. साक्षात्काराचे मानसिक, शारीरिक, नैतिक परिणाम साधकाला जाणवत असतात. ...
जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते, जिकडे-तिकडे खळांचा सुळसुळाट होतो, सज्जन माणसाचे जगणे मुश्कील होते तेव्हा तेव्हा भगवंत कुठल्यानं कुठल्या रूपात अवतार घेतो. ...
वेदांतातील प्रस्थानत्रयी म्हणजे दाशोपानिषदे, ब्रह्मसूत्र, भगवतगीता, या तिन्हीला प्रस्थानत्रयी म्हणतात. तसेच वारकरी संप्रदायातील प्रस्थानत्रयी म्हणजे ज्ञानेश्वरी, ...