पूर्वेकडील सर्वाधिक पवित्र स्थळ म्हणजे काशी, जे आज बनारस म्हणून ओळखले जाते. काशीला या विश्वाचा गाभा समजले जाते. काशीचे निर्माण नक्की केव्हा झाले आहे हे कोणालाच माहिती नाही. ...
वैराग्य हे हर्ष शोकाच्या पलीकडे आहे. सुखदु:खाने त्याचा तोल जात नाही, हेच खर त्याचे मोल आहे, पण त्या व्रतालाही वावडे सांंभाळावे लागते़ सन्मानाची इच्छा अहंंकारात जन्माला येते, वैराग्य इच्छेला कुमारी ठेवतंं. ...