अज्ञानाचा संपूर्ण नायनाट करणारी एखादी अमोघ शक्ती प्राप्त होते. आपणाला आपल्यात बदल झालेले जाणवतात. स्वत:त परिवर्तन झाले, स्वत्वाचा शोध लागला म्हणजे आत्मप्रकाशाची जाणीव होते ...
हल्ली जगात गुरुचे नुसते पेव फुटले आहे कुठेही पहा देशाचे, वेशाचे वेगवेगळे गुरु सर्वत्र दिसतात. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज म्हणतात ‘भगवें तरी श्वान सहज वेश त्याचा ...