म्हणून आत्मज्ञानी व्यक्ती कशी असावी हे तुम्ही ठरवू नका. कोण आत्मज्ञानी आहे आणि कोण नाही याची चिंता तर अजिबात करू नका. तुमच्या गुरूंनी तुम्हाला जो काही मार्ग दाखविला आहे तो तुम्हाला बंधनांत अडकवतो आहे की मुक्तीकडे नेतो आहे ...
अननदेवी-देवतांच्या कल्पनेचे उदंड पीक तसे इथे हजारो वर्षांपासून आलेय; पण त्याचा खरा सुळसुळाट झाला, तो मध्ययुगीन कालखंडात जेव्हा माणसे आपली बुद्धी दगडाच्या देवाच्या पायांजवळ गहाण टाकीत होते. ...