अठराव्या शतकाच्या अगोदरच्या काळापासून तर धागेदोरे, मंत्रतंत्र, गावठी भगताचा पगडा, देवापुढे बळी, सती प्रथा, मानवी श्रेष्ठत्वांचे स्तोम अशा माऱ्यात समाज पिचला होता. ...
Gajanan Maharaj Life Story: एका शेतामध्ये एक शेतकरी भर उन्हामध्ये काम करत होता. महाराजही चालून चालून थकले होते. त्यांना तहान लागली. त्यांनी त्या शेतकऱ्याला थोडे पाणी मागितले. ...
सतत परिवर्तित होणाºया ‘नाम’चेही आणि मनात येणाºया व सतत परिवर्तित होणाऱ्या विचारांचेही ध्यान करतो़ कधी-कधी साधक आपले ध्यान अस्तित्वाच्या भौतिक पक्षावर केंद्रित करतो, ...
तीन दिवस चालणारा हा उत्सव विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने अगदी उत्साहात साजरा केला जातो. महालक्ष्मी किंवा ज्येष्ठागौरी पूजन कधी करावे? गौरीची आरती आणि विसर्जनाची वेळ हे जाणून घेऊ... ...