मित्राच्या लग्नाच्या पुजेला गेलो होतो. जेवताना प्रल्हाद शिंदेच्या आवाजातील गाणं कानावर आलं, ‘‘बायको तुझी गोरी-गोरी-बसवू नको डोईवरी, नेम नाही रे कधी - हाती देईल तुरी’’॥ व गाणं ऐकून राहूलची आठवण झाली. ...
प्रापंचिक जीवनात आपली पत्नी, मुले, घर, वस्तू जवळचे नातेवाईक, मित्रपरिवार या सर्वांविषयी जी एक ओढ लावणारी आसक्ती निर्माण होते, आत्मीयता निर्माण होते, ती मनातून गळून पडणे साधनेला पूरक ठरते. ...