शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

प्रभू : दया, क्षमा, मातृभावनेची मूर्ती ...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 12:30 IST

पर्युषण पर्व विशेष...महावीर वाणी...

वयाच्या ३० व्या वर्षी प्रभूंनी दीक्षा अंगीकारली़ वीरप्रभूंनी मातेच्या गर्भात असताना एक प्रतिज्ञा पूर्ण केली़ पिता सिद्धार्थ महाराज, माता त्रिशला महाराणी, काका सुपार्श्व, भाऊ नंदीवर्धन, बहीण सुदर्शना, पत्नी यशोदा, पुत्री प्रियदर्शना, जावई जमाली आणि मामा चेडाराजा असा त्यांचा परिवार होता.

दीक्षा घेतल्यानंतर प्रभू गावोगावी पायी फिरले़ त्याकाळी त्यांनी कुठल्याही प्रकारच्या वाहनाचा उपयोग केला नाही़ तसेच त्यांनी स्वत:साठी कोणाकडून काही मागितले नाही.

यादरम्यान अनेक असुरांनी त्यांना त्रास दिला़ त्यांनी त्याचा प्रतिकारही केला नाही़ उलट त्यांनी समोरील उपद्रवाला विरोध केला नाही़ मनात त्याच्याप्रति दया, क्षमा, मातृभाव,  समता, करुणाप्रधान, वात्सल्यमूर्ती जपली़ ते स्त्रियांचे उद्धारक ठरले.

दीक्षा घेतल्यानंतर साडेबारा वर्षांनी त्यांना चौथे ज्ञान, मनपर्यवज्ञान आणि पाचवे केवलज्ञान प्राप्त झाले़ या दरम्यान त्यांनी कोणालाही उपदेश केला नाही़ मग इंद्रदेवाने त्यांच्यासाठी सिंहासनासारख्या (समवसरण) स्टेजची व्यवस्था केली़ त्या तिन्ही बाजूने समवसरणात महावीरांची प्रतीकृती निर्माण केली़ चौथ्या भागात प्रभूंना प्रभूच उपदेश देण्यास सुरुवात केली़ त्यांचा धर्मसभेत देव-दानव, सुर-असुर, पशू-पक्षी तसेच हिंस्र प्राणीदेखील येऊन त्यांचा उपदेश ऐकायचे़  स्वत: ३४९   दिवसच आहार घेतला़ ४३५१    दिवस विविध प्रकारचे तप केले़ कोणत्याही स्थितीत झोप न घेता हे कार्य केले.- रतनचंद जैन- पिंकी कवाड 

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक