औसा-निलंगा रस्त्यावर उत्का पाटीजवळ अपघात; ४ ठार, ३ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 09:14 AM2023-03-27T09:14:28+5:302023-03-27T09:15:04+5:30

निलंगा येथील रहिवासी सचिन बडूरकर (रा. दत्तनगर) हे परिवारासह पुणे येथून निलंग्याकडे येत होते.

Accident near Utka Pati on Ausa-Nilanga road in Latur; 4 killed, 3 injured | औसा-निलंगा रस्त्यावर उत्का पाटीजवळ अपघात; ४ ठार, ३ जखमी

औसा-निलंगा रस्त्यावर उत्का पाटीजवळ अपघात; ४ ठार, ३ जखमी

googlenewsNext

निलंगा : औसा ते निलंगा रस्त्यावर उत्का पाटीवर कार अपघातात ४ जण जागीच ठार झाले असून तिघे जखमी आहेत. ही घटना सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. 

निलंगा येथील रहिवासी सचिन बडूरकर (रा. दत्तनगर) हे परिवारासह पुणे येथून निलंग्याकडे येत होते. दरम्यान, कार रस्त्याच्या खाली उतरून पलटली. त्यात सचिन यांची दोन मुले, एक पुतण्या व एक मेव्हणा जागीच ठार झाले. तर सचिन बडूरकर , त्यांची पत्नी व मुलगी जखमी असून त्यांना लातूर येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Accident near Utka Pati on Ausa-Nilanga road in Latur; 4 killed, 3 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात