दारव्हा-यवतमाळ मार्गावर ट्रकच्या धडकेत तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 02:06 PM2018-10-10T14:06:57+5:302018-10-10T14:11:48+5:30

दारव्हा-यवतमाळ मार्गावर असलेल्या चिंतामणी मंदिराजवळील पेट्रोल पंपासमोर एका ट्रकने दुचाकीस्वाराला जबरदस्त धडक दिली.

The youth killed in the truck on the Darwah-Yavatmal road | दारव्हा-यवतमाळ मार्गावर ट्रकच्या धडकेत तरुण ठार

दारव्हा-यवतमाळ मार्गावर ट्रकच्या धडकेत तरुण ठार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: दारव्हा-यवतमाळ मार्गावर असलेल्या चिंतामणी मंदिराजवळील पेट्रोल पंपासमोर एका ट्रकने दुचाकीस्वाराला जबरदस्त धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. उमेश उत्तम चव्हाण (२७)रा. दत्तापूर ता दारव्हा  असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. अधिक वृत्त लवकरच देत आहोत.

Web Title: The youth killed in the truck on the Darwah-Yavatmal road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात