तुमच्या जगण्याचा खर्च आहे तरी किती? घरच्या किराण्यापेक्षा हॉटेलिंगसाठी मोजताहेत जादा पैसे, सरकारी सर्वेक्षणाचा निष्कर्ष

By अविनाश साबापुरे | Published: March 3, 2024 06:29 AM2024-03-03T06:29:56+5:302024-03-03T06:30:33+5:30

यानुसार भारतात ग्रामीण क्षेत्रातील एका माणसाचा दरमहा सरासरी उपभोग खर्च फक्त ३ हजार ७७३ रुपये आहे.

How much are your living expenses Spending more money on hotel stays than on home groceries, government survey concludes | तुमच्या जगण्याचा खर्च आहे तरी किती? घरच्या किराण्यापेक्षा हॉटेलिंगसाठी मोजताहेत जादा पैसे, सरकारी सर्वेक्षणाचा निष्कर्ष

तुमच्या जगण्याचा खर्च आहे तरी किती? घरच्या किराण्यापेक्षा हॉटेलिंगसाठी मोजताहेत जादा पैसे, सरकारी सर्वेक्षणाचा निष्कर्ष

यवतमाळ : वाढती महागाई, बेरोजगारीने प्रत्येक जण त्रस्त आहे. जगात तग धरण्यासाठी प्रत्येकाचा संघर्ष सुरू आहे. मात्र जगण्यासाठी प्रत्येकी नेमका किती खर्च केला जातोय, याची आकडेवारी केंद्र सरकारने एका सर्वेक्षणाच्या माध्यमातून पुढे आणली आहे. 

यानुसार भारतात ग्रामीण क्षेत्रातील एका माणसाचा दरमहा सरासरी उपभोग खर्च फक्त ३ हजार ७७३ रुपये आहे. तर शहरी क्षेत्रात हीच सरासरी ६ हजार ४५९ रुपये आहे. गंभीर म्हणजे, खाद्यान्नापेक्षा चैनीच्या वस्तू आणि वाहतुकीच्या गरजांवरच अधिक खर्च हाेत आहे.


 

Web Title: How much are your living expenses Spending more money on hotel stays than on home groceries, government survey concludes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.