लाइव न्यूज़
 • 06:40 PM

  उल्हासनगर - उल्हासनगरात रस्ता व फुटपाथवरील अतिक्रमणांवर महापालिकेची धडक कारवाई

 • 06:23 PM

  नाशिक : नाशिकरोड परिसरातील जेडीसी बिटको इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये शुक्रवारी (दि़१९) पाचवी -सहावीच्या विद्यार्थ्यांना फ्रू टू गो या शीतपेयातून फूड पॉयझऩ दहा - पंधरा विद्यार्थी सुजाता बिर्ला हॉस्पिटलमध्ये दाखल़ संतप्त पालकांचा शाळेत गोंधऴ

 • 05:50 PM

  गडचिरोली - राज्याचे पशु संवर्धन मंत्री महादेव जानकर यांची देसाईगंजच्या न्यायालयात हजेरी, गेल्यावर्षी झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत निवडणूक अधिका-यावर दबाव टाकल्याचा तसेच आचार संहिता भंग केल्याचा जानकरांवर गुन्हा दाखल

 • 05:27 PM

  मुंबई विद्यापीठाच्या ४०२ परीक्षांपैकी १२९ परीक्षांचे निकाल जाहीर, एकूण ६ हजार १६७ विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर.

 • 05:05 PM

  पुलवामा पोलीस स्थानकात दहशतवाद्याने फेकला ग्रेनेड, दोन नागरिक जखमी.

 • 04:34 PM

  जम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये पोलीस स्टेशनवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला, या हल्ल्यात दोन जण जखमी झाले आहेत.

 • 04:20 PM

  औरंगाबाद : डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत खोटा, वानरांपासून माणसाची उत्पत्ती नाही - सत्यपालसिंह, केंद्रीय राज्यमंत्री.

 • 03:20 PM

  मुंबई- कोकणाच्या बाबतीत शिवसेना नेहमी दुटप्पी भूमिका घेते- नारायण राणे

 • 03:18 PM

  मुंबई- शेतक-यांना धमकावून जमिनी हिसकावल्या जातायत- नारायण राणे

 • 03:17 PM

  मुंबई- या प्रकल्पाद्वारे कोकणाला भस्मसात करण्याचा प्रयत्न- नारायण राणे

 • 02:58 PM

  ठाणे : गिरिराज हाईटस या हरीनीवास येथील बिल्डिंगला शॉर्ट सर्किटमुळे आग , शॉर्ट सर्किटमुळे लागली आग, अग्निशमन दलाच्या जवानांनी मिळवला ताबा.

 • 02:45 PM

  नवी दिल्ली- टेरर फंडिंगप्रकरणी पतियाळा हाऊस कोर्टानं सय्यद सलाहुद्दीनचा मुलगा सय्यद शाहीद युसूफच्या न्यायालयीनं कोठडीत केली वाढ

 • 02:44 PM

  ठाणे : भिवंडीजवळील कशेळी काल्हेर भागातील अनधिकृत बांधकामे, फर्निचर दुकाने, गोदामे तोडण्याची कारवाई, जिल्हा प्रशासनानच्या महसूल विभागामार्फत कारवाई सुरू.

 • 02:22 PM

  भाजपाचे डोंबिवली नगरसेवक महेश पाटील यांना खंडणीविरोधी पथकाने शुक्रवारी कल्याण सत्र न्यायालयाने हजर केलं, भाजपाचे समर्थक नगरसेवक कुणाल पाटीलच्या हत्येचा कट रचल्याचा गुन्हा.

 • 02:18 PM

  ठाणे: सोनसाख़ळी चोरीतील् कुख्यात चोरट्यासह चौघांना ठाणे मालमत्ता शोध पथकाने केली अटक , सोन्याचे दागिने तसेच 3 मोटर सायकली असा सुमारे 9 लाख 90 हजारांचा मुद्देमाल हस्तगत.

All post in लाइव न्यूज़

ठाणे अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या