लाइव न्यूज़
  • 10:07 AM

    कोलकाता कसोटी - श्रीलंकेला सातवा धक्का. चंडीमल 28 धावांवर बाद. श्रीलंकेच्या सात बाद 206 धावा

  • 10:03 AM

    नवी मुंबई बँक दरोडा प्रकरणी 4 जणांना अटक

  • 09:28 AM

    सोलापूर - उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगा येथे अपघात, तिघे जण जागीच ठार, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची अपघात स्थळी भेट.

  • 09:27 AM

    कोलकाता कसोटी - भारत विरुद्ध श्रीलंका कसोटीचा चौथ्या दिवसाचा खेळ सुरू

  • 09:10 AM

    श्रीलंकेच्या कर्णधाराची 'फेक फिल्डिंग', पंचांचा कानाडोळा, विराट कोहली नाराज आणखी वाचा...

  • 08:48 AM

    बीजिंगमध्ये गोळीबारात १९ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त

  • 08:47 AM

    सोलापूरः ऊसाच्या हमीभावाचं आंदोलन पेटलं, सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर आंदोलन.

  • 08:11 AM

    व्हॉट्सअॅप आणतंय हे दोन जबरदस्त फिचर आणखी वाचा...

  • 07:27 AM

    मध्य, ट्रान्स हार्बर मार्गावर आज ब्लॉक; पश्चिम तसेच हार्बर मार्गावरील प्रवाशांना दिलासा आणखी वाचा...

  • 01:57 AM

    वॉशिंग्टन: अमेरिकेच्या नौदलातील ७ व्या आरमारमध्ये असलेली क्षेपणास्त्र वाहक एक युद्ध नौका पॅसिफिक समुद्रात जपानच्या सगामी बे जवळ एका व्यावसायिक टुग बोटीला शनिवारी धडकली. नौदलातील बोटींचा या वर्षातील पॅसिफिक समुद्रात पाचवा अपघात आहे.

  • 11:24 PM

    लातूर - शहरातील एकाच कुटुंबातील तिघा मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका नराधमाविरोधात गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 11:21 PM

    सांगली- कुपवाडमध्ये विनापरवाना चालू असलेल्या दोन खताच्या कारखान्यांवर कृषी विभागाचा छापा, 50 लाखांपेक्षा अधिक माल जप्त

  • 10:10 PM

    ऊसदर आंदोलन पेटलं, सोलापूर-सातारा एसटीवर दगडफेक.

  • 09:25 PM

    डोंबिवली : मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा,  नाभिक समाज संघटनेची मागणी , तहसिलदार-पोलिसांना दिले नीवेदन  

  • 08:32 PM

    ठाणे : राजू पाटील , अभिजीत पानसे यांची मनसे नेतेपदी, तर अविनाश जाधव यांची ठाणे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती

All post in लाइव न्यूज़

ठाणे अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या