Next

सोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2018 11:57 AM2018-05-23T11:57:50+5:302018-05-23T12:17:29+5:30

सोलापूर - दरवाढी च्या विरोधात सोलापुरात शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार प्रणिती शिंदेयांच्या नेत्तृवाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट ...

सोलापूर - दरवाढी च्या विरोधात सोलापुरात शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार प्रणिती शिंदेयांच्या नेत्तृवाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला.