Next

नोटाबंदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 12:11 PM2018-11-12T12:11:59+5:302018-11-12T12:14:12+5:30

सोलापूर, मोदी सरकारच्या   नोटाबंदी निर्णयाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. नोटाबंदी निर्णय फसल्याच्या निषेधार्थ काँग्रेसनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. ...

सोलापूर, मोदी सरकारच्या   नोटाबंदी निर्णयाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. नोटाबंदी निर्णय फसल्याच्या निषेधार्थ काँग्रेसनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं.