Next

अजित पवार दुसरा पक्ष काढणार; संजय काकडेंचा अजब दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 02:57 PM2019-09-28T14:57:28+5:302019-09-28T14:58:18+5:30

पुणे : 30 वर्ष राजकारणात असलेला माणूस  झटदिशी बाजूला होईल असे वाटत नाही. अजित पवार यांची धडाडी बघता ते ...

पुणे : 30 वर्ष राजकारणात असलेला माणूस  झटदिशी बाजूला होईल असे वाटत नाही. अजित पवार यांची धडाडी बघता ते वेगळा निर्णय घेऊ शकतात असा तर्क भाजपचे खासदार संजय काकडे यांनी पुण्यात काढला.