Next

जगातलं 2ऱ्या क्रमांकाचं थंड ठिकाण भारतात | World's 2nd Coolest Place Is In India? Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2020 05:29 PM2020-12-03T17:29:42+5:302020-12-03T17:30:30+5:30

सामान्यपणे उन्हाळ्यात थंड असलेल्या शहरात लोक फिरायला जातात. पण काही लोक असेही असतात जे थंडीच्या ठिकाणी हिवाळ्यातही फिरायला जातात. त्यांना वेगळा, भन्नाट अनुभव घ्यायचा असतो. तुम्हाही हिवाळ्यात सर्वात थंड ठिकाणाला भेट द्यायची असेल तर तुम्ही भारतातील सर्वात थंड ठिकाणाला भेट देऊ शकता... आज आम्ही तुम्हाला जगातल्या सर्वात थंड ठिकाणांपैकी एक आणि भारतातील सर्वात जास्त थंड ठिकाणाची माहिती देणार आहोत. विशेष म्हणजे जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात थंड ठिकाण हे आपल्या भारतात आहे! आता त्याविषयी आपल्याला माहित असलायचं हवं... चला जाणून घेऊयात त्या ठिकाणाबद्दल